गुन्हेगार Post published:जुलै 5, 2021 Post category:कविता Post comments:0 Comments कितीही केलं जरी मी प्रेम तुला ते आठव तरी राही तुझ्या अंतरी पाहू दे कसं सांगू मी तुला तूच जीव माझा तळमळला प्राण जेव्हा दाटला कंठ रे तुझ्या ठायी ठरलो कसा गुन्हेगार आज उरलो निराधार हरलो माझा मी (दिपी)✒️ दीपक पटेकर, सावंतवाडी Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like वटपौर्णिमा जून 22, 2024 जीवनगाणे फेब्रुवारी 12, 2023 फोंडाघाट लई भारी जून 22, 2024 दुःख जानेवारी 26, 2022 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ