You are currently viewing ऋण

ऋण

*ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, चित्रकारा स्वप्नगंगा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🌹🌹🌹ऋण🌹🌹🌹*

 

निरपेक्ष मनाने जगता यावे

याच अपे‌‌क्षेने जगतेय मी

 

मनावरचे ओझे किती सोसावे

तो भारच सोडून दिलाय मी

 

डोळ्यांतल्या रंगीत स्वप्नांचे पारवे

त्यांचे पंख मिटून ठेवलेत मी

 

जीवनाच्या सारीपाटाचे परतावे

शुभ्र धवल कोरे करुनठेवलेतमी

 

उगाच इंद्रधनुष्यी‌ रंगांचे हेलकावे

रुक्षपणे मागे‌ ढकलून दिलेत मी

 

नकोतच कुणाशी फुकाचे हेवेदावे

स्वहक्काचेही सारे सोडलेय मी

 

फुलांच्याबगीच्यातील सोडूनताटवे

निवडुंगबनाची वाट धरली मी

 

दुःखात स्वतः चीच पुसून आसवे

त्यातच स्वसुख मानतोय मी

 

अंतर्मनाच्या वेदनांचे हेलकावे

त्या भोवर्यातच गरगरतो मी

 

वास्तवाच्या विस्तवाचे चटकदिवे

सहज तनमनावरी झेलतो मी

 

आता सरले सारे न वाटे काही हवे

देवा मोक्ष दे, ऋणमुक्त होईन मी

 

 

☝️🙏🌺🙏🌺🙏🌺🙏 स्वप्नगंधा सतीश आंबेतकर.

मुंबई विरार

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा