दोन दुचाकित समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच्या हाताला मोठी दुखापत झाली. तर दोघे जण किरकोळ जखमी आहेत. हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील बस स्थानक परिसरात घडला. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सावंतवाडी बस डेपोत दोन दुचाकीत अपघात…
- Post published:जुलै 4, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
महाराष्ट्रवासियांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनावर सहज मात करतील..
ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी
निबंध व काव्यलेखन स्पर्धेत के.एल.पोंदा हायस्कूल डहाणूच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
