दोन दुचाकित समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच्या हाताला मोठी दुखापत झाली. तर दोघे जण किरकोळ जखमी आहेत. हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील बस स्थानक परिसरात घडला. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सावंतवाडी बस डेपोत दोन दुचाकीत अपघात…
- Post published:जुलै 4, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वैभववाडीत पावसाचा कहर : नावळेतील शेतकऱ्याची गाय पुरात गेली वाहून….
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये विद्यार्थीनींसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न….
नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
