श्रीकांत विष्णू उर्फ संजय उकीडवे यांचे निधन

श्रीकांत विष्णू उर्फ संजय उकीडवे यांचे निधन

देवगड
वाडा गावचे मुख्य पुरोहीत श्रीकांत विष्णू उर्फ संजय उकीडवे(५५) यांचे १ जुलै रोजी रात्री पडवे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचा पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ असा परीवार आहे.देवगड तालुक्यातील ते प्रख्यात पुरोहीत होते.पडेल येथील यश एंटरप्रायजेसचे मालक ऋशीकेश उकीडवे यांचे ते चुलते होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा