आता आणखीन एक महागाईचा झटका

आता आणखीन एक महागाईचा झटका

विमानांच्या इंधन दरवाढीमुळे हवाई मार्गाने प्रवास केल्यास नजीकच्या काळात अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.एटीएफ च्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने विमान कंपन्या आता प्रवासाचे तिकीट दर वाढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल – डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या महागाईनंतर आता आणखीन एक महागाईचा झटका विमान प्रवाशांना बसणार आहे. विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाला टर्बाईन फ्युएल असे संबोधले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा