घुसमट Post published:जुलै 2, 2021 Post category:कविता Post comments:0 Comments बरंच काही होतं बोलण्यासारखं अस्पष्ट शब्द घुसमट मनाची दावी रे अबोल मनातल्या असह्य वेदना न जाणो कुणा ज्ञात होती कळूनी शांत मी अंतर शब्दातले नाती दुरावती नात्यास हवा सुसंवाद सोबती खरा तो (दिपी)✒️ दीपक पटेकर, सावंतवाडी ८४४६७४३१९६ Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like मागणे गणरायाला.. सप्टेंबर 19, 2023 भेटेल का तू मला फेसबुकला ऑगस्ट 23, 2024 काव्यपुष्प -१३ वे फेब्रुवारी 9, 2023 सहा ऋतूंचे सहा सोहळे एप्रिल 9, 2024 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ