You are currently viewing पणदूर येथील सविता आश्रमला जीवनावश्यक वस्तूंची भेट…

पणदूर येथील सविता आश्रमला जीवनावश्यक वस्तूंची भेट…

सावंतवाडी

महाराष्ट्र राष्ट्रीय छावा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसा निमित्त सविता आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यात तांदूळ ,साखर ,चहा पावडर, सॅनिटायझर, मास्क, बिस्किट आदी साहित्य भेट देण्यात आले .

यावेळी जिल्हा सचिव कल्याण कदम,सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक , दोडामार्ग तालुका सचिव संजय गवस, तालुका सदस्य राजेश नाईक ,सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष पूजा गावडे ,सावंतवाडी शहराध्यक्ष शुभम केदार ,सावंतवाडी महिला अध्यक्ष संचिता गावडे ,सावंतवाडी सहसचिव संगीता परब,सावंतवाडी शहर सचिव स्नेहा गवस ,दिपक केदार ,दाजी साटेलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 10 =