You are currently viewing ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेची रक्कम चोरीस

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेची रक्कम चोरीस

 

मालवण ग्रामीण रुग्णालयात पतीच्या  उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील रोख रुपये  चोरी केल्याची घटना सोमवार सायंकाळी घडली. या महिलेने मालवण पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली त्यानंतर मालवण पोलीस चौकशीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =