You are currently viewing सावंतवाडी तालुका कॉग्रेसची जिल्हा परिषद विभागीय बैठक सांगेलीत संपन्न 

सावंतवाडी तालुका कॉग्रेसची जिल्हा परिषद विभागीय बैठक सांगेलीत संपन्न 

सावंतवाडी तालुका कॉग्रेसची जिल्हा परिषद विभागीय बैठक सांगेलीत संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका कॉग्रेसची सांगेली जिल्हा परिषद विभागीय बैठक सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगेली घोलेवाडी येथे संपन्न झाली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक माजी जिल्हा अध्यक्ष विकास भाई सावंत , कॉग्रेसचे जेष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर ,सावंतवाडी शहर अध्यक्ष ऍड रघु नार्वेकर , कॉग्रेस सरचिटणीस रुपेश आईर,नंदिहली सर ,अशोक राऊळ, रविंद्र म्हापसेकर, संजय लाड या मान्यवारांच्या उपस्थित पार पडली आणी यावेळी माडखोल,कलम्बिस्त,वेर्ले, सावरवाड,दाणोली, येथील कॉग्रेस कार्येकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते दत्ताराम सावंत , बापू आईर , रामा राऊळ सरगावकर ,सोनू आईर , संतोष तेली , सचिन सावंत , मिथुन रेडीज , अशोक राऊळ , सुंदर राऊळ, काळजी राऊळ , अशोक देसाई, बाळकृष्णा रेडीज, शांताराम रेडीज , विनायक पालव, बाळकृष्णा देसाई, संतोष सावंत , सचिन राणे, मनोहर राऊळ, बंटी इलेकर, पार्वती पालव , नंदा राणे, आरती आईर, नयना पालव , जयश्री देसाई, बाया राणे,व इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.या बैठकीला विकासभाई सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले या देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्व मतभेद बाजूला करून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री विनायक राऊत यांना विजयी करून या देशाचा पंतप्रधान कॉग्रेस पक्षाचा बनावा यासाठी कार्येकर्ते यांनी कामाला लागावे असे आवाहन श्री सावंत यांनी केले यावेळी अँड .दिलीप नार्वेकर यांनी कॉग्रेस कार्येकर्ते यांना मार्गदर्शन केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा