You are currently viewing आमदार योगेश सागर यांच्या हस्ते गरजूंना धान्यवाटप

आमदार योगेश सागर यांच्या हस्ते गरजूंना धान्यवाटप

मुंबई :

आमदार योगेश सागर यांच्या हस्ते गरजूना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सिंग, विनोद शेलार, सुरेश राऊळ, वारेंद्र राठोड, सुनिल कोळी,नगर सेविका सेजल देसाई,जिग्नेश परमार तसेच आयोजक सुरेश मापारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा