लुपिन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुप्ता यांचा स्मृती दिन सेवा दिन म्हणून साजरा

लुपिन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुप्ता यांचा स्मृती दिन सेवा दिन म्हणून साजरा

लुपीन संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देश बंधू गुप्ता यांचा स्मुर्ती दिन सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला.


फार्मर चे अध्यक्ष यांनीआपल्या मार्गदर्शनात कंपनीची शेतकऱ्याप्रति असलेली ध्येय विषद केली. कणकवली चे मेस्य्री, शेख यानी मशनीरीची दुरुस्ती प्रात्यक्षिकासह दाखवली. यावेळी संचालक राजेश तावडे प्रशांत कुळये, सीइओ तथा लुपीन चे प्रतिनिधी प्रवीण पेडणेकर नंदकुमार आमरसकर आणि पॉवर विडर वापरणारे शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा