You are currently viewing माणगाव आंबेरी विक्री आगारी येथे फळ व फुले रोपे लागवडीचा उपक्रम

माणगाव आंबेरी विक्री आगारी येथे फळ व फुले रोपे लागवडीचा उपक्रम

माणगाव :

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. शाखा माणगाव यांची संकल्पनेत व मा. वनपाल माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव आंबेरी विक्री आगारी येथे फळ रोपे व फुले रोपे लावण्यात आली. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा माणगाव कर्मचारी आणि वन परिमंडळ माणगाव अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =