कुडाळ :
कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ ‘बाजारपेठ मित्र मंडळ’ यांच्याकडून ‘भव्य रक्तदान शिबिर’ २३ जून २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वा. सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस भेट वस्तू म्हणून एक छत्री देण्यात येणार आहे. रक्तदान नाव नोंदणी करता भूषण मठकर ८८८८५ ५३१७७ / सुबोध साळवी ९४०५३९९७७४ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच रक्तदानाला येताना माक्स लावून यावे.
*रक्तदान कोण करू शकत*
▪️ ज्यांना कोरोना होऊन १ वर्ष पूर्ण झाले अशी व्यक्ती रक्तदान करून शकते.
▪️ ज्याचे कोरोना लसीचे २ डोस घेऊन १ महिना पूर्ण झाला असेल अशी व्यक्ती रक्तदान करू शकते.
▪️ तसेच ज्यांनी लस घेतली नाही अशी व्यक्ती रक्तदान करू शकते व नंतर लगेच घेऊ शकते.