शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २५ हजार हळद रोपांचे वाटप.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २५ हजार हळद रोपांचे वाटप.

आमदार वैभव नाईक यांचा उपक्रम

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ मालवण मतदार संघात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ हजार हळदीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. हळद पिक हे शेतकऱ्यांना कमी मेहनती मध्ये अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. जास्तीत जास्त शेतकरी हळद लागवडीकडे वळावे, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा