प्रदेश नेते भानुदास माळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

प्रदेश नेते भानुदास माळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

बुधवारी कुडाळ येथे जिल्हा काँग्रेसची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे जिल्हा दौ-यावर येत आहेत.
बुधवारी १६ जूनला दुपारी ३.३० वाजता MIDC रेस्ट हाऊस कुडाळ येथे त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून,या बैठकीस पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांसह वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे. माळी यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती बाळा गावडे यांनी संवाद मिडिया ला दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा