गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी दिली भेट

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी दिली भेट

गडचिरोली :-

उदय सामंत यांनी आज गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे भेट दिली. यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच विद्यापीठाच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्या सकारात्मकपणे सोडविल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा