कल्पेश सुद्रिक यांच्या वाढदिवसानिमित्त कै. सुरेश सुद्रिक चारिटेबल ट्रस्ट तर्फे अपंग बांधवाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

कल्पेश सुद्रिक यांच्या वाढदिवसानिमित्त कै. सुरेश सुद्रिक चारिटेबल ट्रस्ट तर्फे अपंग बांधवाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

कुडाळ

सू.बे. जिल्हाध्यक्ष श्री कल्पेश सुरेश सुद्रिक, ह्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून कै. सुरेश सुद्रिक चारिटेबल ट्रस्ट कडून स्वप्ननगरी मधील अपंग बांधवाना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.

कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यामधील मोरे या गावामध्ये “हेल्पर्स फॉर द हॅंडीकॅप” ह्या सस्थेचा “स्वप्ननगरी “अपंग पुनर्वसन व मदत केंद्र आहे. काही दिवसापूर्वी ह्या केंद्रामधील अपंग व्यक्ती कोरोना बाधित असलेले जाहीर करण्यात आले होते, व सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली. सू.बे. जिल्हाद्यक्ष श्री कल्पेश सुरेश सुद्रिक, ह्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून कै. सुरेश सुद्रिक चारिटेबलं ट्रस्ट कडून स्वप्ननगरी मधील अपंग बांधवाना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. यावेळी श्री.स्वप्नील शिंदे, श्री.प्रशांत दळवी, कु.आकाश मडव, श्री.मधुकर भोगले व सौंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा