मालवण आगारातून ५ बसफेर्‍या सुरू..

मालवण आगारातून ५ बसफेर्‍या सुरू..

मालवण -:

मालवण आगारातून प्रवाशांसाठी ५ एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत. त्यात मालवण – बांदा (सकाळी 6.45 वा.), मालवण –  देवगड (सकाळी 8.30.वा.), मालवण – कुडाळ (सकाळी 8.30  वा.), मालवण – सिंधुदुर्गनगरी (सकाळी 9.00 वा.) या एसटी फेऱ्यांचा समावेश आहेत. तसेच बस मध्ये 50 %  प्रवासी भारमान राहणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा