एक ध्येय…एक विचार…

एक ध्येय…एक विचार…

“स्वाभिमान अन् अस्मितेचा लढा पुन्हा नव्याने लढू
प्रतिगामी मनसुबे याच मातीत गाढू…
महाराष्ट्राचा सह्याद्री उभा अभेद्य पाठी
चला मावळ्यांनो आम्हाला काय कुणाची भिती…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन!
पक्ष आज २२ वर्षे पूर्ण करत असून २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे.. यानिमित्त पक्षावर विश्वास असलेले नागरिक, पक्षाचा मजबूत पाया असलेले असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

शुभेच्छुक

श्री. अनंत पिळणकर

● जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सिंधुदुर्ग
● अध्यक्ष – नवीन कुर्ली विकास समिती.
● जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय मानवाधिकार संघटन.

प्रतिक्रिया व्यक्त करा