राज्यातील बंद उद्योगांसाठी ‘अभय योजना’ – उद्योगमंत्री सुभाष शिंदे

राज्यातील बंद उद्योगांसाठी ‘अभय योजना’ – उद्योगमंत्री सुभाष शिंदे

मुंबई :

 

राज्यातील बंद उद्योगांसाठी सरकारने अभय योजनेची तयारी केली आहे या योजनेद्वारे उद्योगांचे पुनरुज्जीवन आणि रोजगार वाढीला चालना मिळेल, असा दावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

प्रस्तावित अभय योजनेसंबंधी देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे, अंबरनाथ, तळोजा, नाशिक, सिन्नर, विदर्भ-मराठवाडा, अंबड, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी औद्योगिक संघटनांनी सहभाग घेऊन सूचना केल्या. यापूर्वी २०१६ मध्ये योजना चा २८७ उद्योगांनी लाभ घेतला आहे. प्रस्तावित विशेष अभय योजना व उद्योगस्नेही असेल

प्रतिक्रिया व्यक्त करा