सर्व संस्थांनी नाम फलक मराठी मध्ये लावावेत

सर्व संस्थांनी नाम फलक मराठी मध्ये लावावेत

सिंधुदुर्गनगरी

सर्व संस्थानी त्यांच्या नावाचे फलक मराठी मध्ये लावणे आवश्यक असल्याचे परिपत्रक धर्मादाय आयुक्त मुंबई यांनी काढले आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील नोदणीकृत सर्व न्यासांनी,संस्थांनी त्यांच्य नावाचे फलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागामध्ये लावावेत असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त ,सिंधुदुर्ग  यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा