आ. वैभव नाईक यांच्याकडून पाणी गरम करण्याची कॉइल व श्री . परशुराम घाडी यांच्याकडून पाणी बॉटल कोविड केअर सेंटरसाठी प्रदान

आ. वैभव नाईक यांच्याकडून पाणी गरम करण्याची कॉइल व श्री . परशुराम घाडी यांच्याकडून पाणी बॉटल कोविड केअर सेंटरसाठी प्रदान

कुडाळ :

गावातील कोरोना संकट कमी करण्यासाठी नानेली गावचे नागरिक सुद्धा हिरीरीने पुढाकार घेताना पहायला मिळत आहे. नानेली साठी आमदार वैभव नाईक यांनी पाणी गरम करण्यासाठी कोईल तर गावचे श्री.परशुराम घाडी यांनी पाणी बॉटल्स देऊन कोविड केअर सेंटर ला मदतीचा हात पुढे केला आहे. सदर सर्व दात्यांचे गाव स्तरावर तसेच स्वतः सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी यांनी आभार व कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा