अनुसूचित जाती मोर्चा तर्फे सेवा सप्ताह निमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

अनुसूचित जाती मोर्चा तर्फे सेवा सप्ताह निमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

दोडामार्ग प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून जिल्ह्यात साजरा करणार असून बौद्ध वस्ती, चर्मकार वस्ती, धनगरवाडी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. समाज मंदिर, विहार, रस्ते, अंगणवाडी, शाळा आदी ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती मोर्चा सेवा सप्ताह निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा