You are currently viewing आजगाव व बांदा प्रभागस्तरीय प्रश्ननिर्मिती व कथालेखन स्पर्धा निकाल…

आजगाव व बांदा प्रभागस्तरीय प्रश्ननिर्मिती व कथालेखन स्पर्धा निकाल…

बांदा प्रतिनिधी:

कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला वाव मिळावा व विद्यार्थी अभ्यासात व्यस्त रहावेत यासाठी आजगाव व
बांदा प्रभागातील सर्व शाळांतील इयत्ता सहावी व सातवी या दोन वर्गातील विद्यार्थ्यांसाठी खालील दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे:-
स्पर्धा क्र.१ इयत्ता सातवी* विज्ञान. विषय:- स्वयंअध्यनातून प्रश्ननिर्मिती आजगाव प्रभाग :- प्रथम :- (विभागून) पूजा भिरू कोळेकर वेत्ये नं .१ व कोमल कमलेश दळवी न्हावेली नं.१ द्वितीय:- (विभागून) पलक कृष्णा रगजी तिरोडा नं .१,मंजुषा सतिश केरकर मळेवाड नं.१ , आदिती अवधूत राजाध्यक्ष आजगाव नं.१ तृतीय :- उल्हास सतीश वाघमारे मळेवाड नं .१
बांदा प्रभाग – प्रथम:-समिक्षा एकनाथ गावडे विलवडे नं.१ द्वितीय:- (विभागून)तन्वी अनिल गवस पडवे माजगाव, नुतन नागेश कुबल नेतर्डे नं१,सेजल जयानंद दळवी विलवडे नं. १ तृतीय:-ओंकार दिगंबर गावडे इन्सुली नं ५

स्पर्धा क्र .२ इयत्ता सहावी तीन शब्दापासून कथा लेखन शब्द-माणूस, प्रदूषण,पर्यावरण
आजगाव प्रभाग:- प्रथम :– (विभागून)शांती शंकर गावडे वेत्ये नं .१ व जयराज दत्तप्रसाद प्रभू आजगाव नं. १ द्वितीय:-श्रावणी लवू धाऊसकर न्हावेली नं.१व गोपाळ लक्ष्मण परब न्हावेली नं .१ तृतीय:-सानिका समीर पै न्हावेली नं १ व रुचिरा दिपक मूरकर मळेवाड नं.१ बांदा प्रभाग – प्रथम:- (विभागून)श्रुती शिवाजी पोपकर इन्सुली नं.२ अर्जुन रविंद्र पराष्ठेकर शेर्ले नं१. द्वितीय :-(विभागून)
अथर्व नारायण नेमळेकर व्ही.एन .नाबर बांदा व भृंजल दिनेश गावडे इन्सुली नं ४ तृतीय :-सुयोग अनंत भोईर इन्सुली नं. ४व ओम विजय परब कोनशी
परीक्षक- १)दत्तगुरू कांबळी पदवीधर शिक्षक आजगाव नं. १ २)श्री संजय बांबुळकर पदवीधर शिक्षक मळेवाड नं.१ ३) श्रीम रुपाली गवस पदवीधर शिक्षिका इन्सुली नं. २ ४)श्री लक्ष्मीकांत कराड उच्चश्रेणी मुख्याध्यापक शेर्ले नं .१ सहकार्य – श्रीजे.डी.पाटील उपशिक्षक बांदा नं.१
संकल्पना- श्रीम दुर्वा साळगावकर विस्तार अधिकारी बांदा व आजगाव प्रभाग आयोजक – विस्तार अधिकारी व
सर्व केंद्रप्रमुख बांदा व आजगाव प्रभाग ता.सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =