जिल्ह्यात आज  574 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  574 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 23 हजार 336 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 694

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 23 हजार 336 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 694 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 574 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा