महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांचा आज वाढदिवस शेतकरी सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप करते वेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, आनंद परुळेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य, ॲड संभाजी सावंत तालुका कार्यकारणी सदस्य, समीर वंजारी तालुका उपाध्यक्ष, सचिनानंद बुगडे, सौ अमिदी मेस्त्री जिल्हा कार्यकारणी सदस्य, महिला तालुकाध्यक्ष स्मिता वाघळे, कु. जास्मिन लक्ष्मेश्वर सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष संदीप कोठावळे, तालुका सरचिटणीस दिगंबर परब आत्माराम देश्लकर, नानू कांचे, प्रदीप कोठावळे वसंत पालव व इतर पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.