कर्म Post published:जून 6, 2021 Post category:कविता Post comments:0 Comments द्रोणकाव्य नसे दूर ईश्वर असतो अंतरी सर्व जाणतो शिक्षा फळ समान देतो रे चुकत नाही काही पाप पुण्य दोन्ही येथेच करा भोगावीही लागती येथे ची नको माज बाळगू तुझ्या श्रीमंतीचा धन नश्वर माणुसकी सोबत राही ती (दिपी)✒️ दीपक पटेकर ८४४६७४३१९६ Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like आद्य गणपती मानाचा सप्टेंबर 19, 2023 नववर्षाचे करू स्वागत जल्लोषात जानेवारी 2, 2023 देवीची ओटी आणि अलंकार ऑक्टोबर 11, 2022 मंद वा-यात मे 12, 2023 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ