You are currently viewing लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी च्या अध्यक्षपदी ॲड.परीमल नाईक यांची नियुक्ती..

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी च्या अध्यक्षपदी ॲड.परीमल नाईक यांची नियुक्ती..

सावंतवाडी

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी ला. अँड. परिमल नाईक यांची तर सचिवपदी ला.अमेय पई यांची, खजिनदारपदी ला. प्रसाद राऊत यांची व उपाध्यक्षपदी ला.विद्याधर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी लायन्स क्लबची दिनांक 31/05/2021 रोजी माजी अध्यक्ष ला. अशोक देसाई यांच्या अध्यक्षते खाली मासिक सभा संप्पन्न झाली.

या वेळी ला. संतोष चोडणकर, ला. महेश पाटील, ला. संदेश परब, ला. बळवंत कुडतरकर,ला. डॉ. गोविंद जाधव, ला. दत्तु नार्वेकर ला अँड. परिमल नाईक, ला. विद्याधर तावडे, ला. अमेय पई, ला. प्रसाद राऊत आदी सदस्य हजर होते. नवनियुक्त कार्यकारणीचे सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा