देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचायतीला मनसे कडून थरमल गंन ऑक्सीमिटर व वाफेच्या मशीन देवगड सहसंपर्क अध्यक्ष संतोष मयेकर यांनी सुपूर्त केले. दाभोळे गावातील लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदत पोहोचविण्यात आली.ह्यावेळी सरपंच सौ जयश्री मयेकर, ग्रामसेवक श्री नारकर,कार्याध्यक्ष (मनसे वीज कामगार सेना )सुमंत तारी कामगार सेना अमोल देसाई संपर्क अध्यक्ष दोडामार्ग, निलेश इंदप शाखा अध्यक्ष लालबाग/परळ आणि दीपक गुराम महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसेचे संतोष मयेकर यांच्याकडून दाभोळे ग्रामपंचायतीला ऑक्सी मिटर थर्मल गंन व वाफेच्या मशीन प्रदान
- Post published:मे 29, 2021
- Post category:देवगड / बातम्या
- Post comments:0 Comments