You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 27 मे रोजी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 27 मे रोजी

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 27 मे 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − five =