You are currently viewing सावंतवाडी येथील लवू नाईक यांच आकस्मित निधन

सावंतवाडी येथील लवू नाईक यांच आकस्मित निधन

सावंतवाडी

सावंतवाडी खासकीलवाडा येथील लवू उर्फ अमित नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने खासकीलवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. नेहमीच कार्यतत्पर आणि सामाजिक कार्यात मग्न असलेले लवू नाईक यांच्या अचानक निघून जाण्यान हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, बहीण व मामा असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा