You are currently viewing एका चिमुकल्याने एक हजार झाडें लावण्याचा केला संकल्प पूर्ण

एका चिमुकल्याने एक हजार झाडें लावण्याचा केला संकल्प पूर्ण

जागतिक जैव विविधता दिवस अनोख्या पद्धतीने साजरा

एका चिमुकल्याने म्हणजेच कु. जय वैभव सावंत इयत्ता सहावी शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विध्यार्थी. जागतिक जैव विविधता दिवस साजरा करत असताना एका अनोखा पद्धतीने म्हणजेच तब्बल एक हजार पेक्षा जास्तच झाडें लावून आपला संकल्प पूर्ण केला.या संकल्प पूर्ती साठी त्याने खूप मेहनत घेतली. त्याला निसर्ग वाचविण्यासाठी अशा अनेक उपक्रमात सहभागी होण्यास आवडते. त्याला या संकल्प पूर्ती साठी त्याचे वडील वैभव सावंत व आई नयना सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले असं तो यावेळी म्हणाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 12 =