You are currently viewing राष्ट्रवादीच्यावतीने मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कणकवलीत स्वागत!

राष्ट्रवादीच्यावतीने मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कणकवलीत स्वागत!

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी!

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कणकवली राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने स्वागत राष्ट्रवादी नेते, नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. चक्रीवादळातील नुकसान ग्रस्ताना दिलासा देण्याची मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे विलास गावकर, बाबू सावंत, इम्रान शेख, निशिकांत कडुलकर, दिलीप वर्ने, विशाल ठाणेकर, विशाल पेडणेकर, सागर पवार, गणेश चौगुले, अनिस नाईक कधीही राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा