You are currently viewing वेंगुर्ले शहरातील केरोसीन व्यावसायिक अनंत निखार्गे यांचे निधन

वेंगुर्ले शहरातील केरोसीन व्यावसायिक अनंत निखार्गे यांचे निधन

वेंगुर्ले
वेंगुर्ले शहरातील बँ. खर्डेकर मार्गावरील रहाटाची विहीर नजीकचे रहिवासी तथा केरोसीन व्यावसायिक अनंत पुंडलीक निखार्गे (७२) यांचे शनिवार दि. २२ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलगे, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वेंगुर्ले शहरातील केरोसिन व्यावसायिक हेमंत निखार्गे व हॉटेल मयुरेश पॅलेसचे मालक मयुरेश निखार्गे यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 6 =