You are currently viewing पेंडूर खरारे येथे घरावर झाडे पडल्याने घर जमीनदोस्त..

पेंडूर खरारे येथे घरावर झाडे पडल्याने घर जमीनदोस्त..

मालवण

मालवण तालुक्यातील खरारे पेंडूर येथील शुद्धमती सदाशिव सावंत यांच्या राहत्या घरांवर वादळात दरम्यान आंब्याचे झाड पडून घर पूर्ण जमीनदोस्त झाले.यात नवीन सदाशिव सावंत हे जखमी झाले आहेत. तर घरातील अन्य तीघे तण बाचावले. मात्र सावंत यांच्या घरातील सामान कपडे, जेवणाचे साहित्य पावसात भिजलेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र याठिकाणी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पेंडूर सरपंच तलाठी ग्रामसेवक यांनी पंचनामा केला .

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eleven =