You are currently viewing कोरोना लढाईत सक्रिय माजी सैनिकांना आवाहन  

कोरोना लढाईत सक्रिय माजी सैनिकांना आवाहन  

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याती माजी सैनिकांचा कोरोना लाढाईत सक्रीय सहभाग आहे. त्यांनी आपली माहिती, तसेच जे माजी सैनिक,त्यांचे कुटुंबिय कोरोना आजाराने मयत झालेले असतील व कोरोना संसर्गामुळे उपचारार्थ दाखल झालेले किंवा या पुढेही झाल्यास त्यासर्व माजी सैनिक,त्यांचे कुटुंबिय यांची सर्व माहिती तत्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्याकडे 02362228820 किंवा 7028318407 किंवा 8408964975 या क्रमांकार कळविण्यात यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =