You are currently viewing कोलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना भातबियाणाचे वाटप…

कोलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना भातबियाणाचे वाटप…

सावंतवाडी
कोलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्याना पन्नास टक्के अनुदानावर भातबियाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत सदस्य संदिप हळदणकर, रोहित नाईक, राजा चव्हाण, प्रणाली टिळवे, रसिका करमळकर, कृषी अधिकारी चव्हाण, शेतकरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − two =