You are currently viewing सावंतवाडी पालिकेच्या बॅ.नाथ.पै सभागृहाचा सीलिंगचा काही भाग कोसळला…

सावंतवाडी पालिकेच्या बॅ.नाथ.पै सभागृहाचा सीलिंगचा काही भाग कोसळला…

सावंतवाडी

तालुक्यात आलेल्या पावसामुळे येथील पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ.नाथ पै सभागृहाच्या सिलिंगचा भाग कोसळला आहे.त्या सभागृहाचे काम चालू असल्याने त्यावरील पत्रे काढण्यात आले होते.मात्र अचानक पाऊस झाल्यामुळे हा प्रकार घडला,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 8 =