You are currently viewing सुनील बोडेकर यांची मिडीया प्रमुख पदी निवड

सुनील बोडेकर यांची मिडीया प्रमुख पदी निवड

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील सुनील बबन बोडेकर यांच्या सोशल मीडियावरील व प्रत्यक्षरीत्या पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याची दखल घेत. त्यांची वैभववाडी तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खांबाळे पंचायत समिती मतदार संघाच्या मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली. ही निवड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =