You are currently viewing पालकमंत्र्यांची वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भेट..

पालकमंत्र्यांची वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भेट..

वेंगुर्ला :

 

पालकमंत्री उदय सामंत यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२:१५ वाजता पोलीस ठाणे वेंगुर्ला येथे भेट देऊन सद्य:स्थितीची माहिती घेतली. यावेळी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 8 =