You are currently viewing सुनेपाठोपाठ सासूनेही घेतला जगाचा निरोप

सुनेपाठोपाठ सासूनेही घेतला जगाचा निरोप

सावंतवाडी
सावंतवाडी सालईवाडा येथील शोभना भास्कर सावंत (८०) यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस माजी युवक जिल्हाध्यक्ष मनोज सावंत, नगरपालिका कर्मचारी आकाश सावंत यांच्या त्या आई होत. सावंत यांच्या सुन मिताली मनोज सावंत यांचे आठ दिवसापूर्वी निधन झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + six =