You are currently viewing मडूरा पंचक्रोशीत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी

मडूरा पंचक्रोशीत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी

प्राणजीवन सहयोग संस्थेचा उपक्रम

बांदा

सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल – कणकवली यांच्या माध्यमातून मडूरा दशक्रोशीतील सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. मडूरा तिठा येथून रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मडूरा सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, माजी उपसरपंच विजय कुडतरकर, मडूरा पोलीस पाटील नितीन नाईक, पाडलोस पोलीस पाटील सौ. रश्मी माधव, सुभाष करमळकर, विलास पावसकर, यशवंत माधव, सोमनाथ तोरसकर, श्रीराम जाधव, सिद्धेश सावळ, नाना वेंगुर्लेकर, बाळू देऊलकर, डॉ. बर्वे, संस्थेचे अंकित आजगावकर, रितेश शेणई, विनायक प्रभुझांट्ये, विश्राम कोचरेकर, मोहन गवस, अक्षय कशाळीकर, राजन गावडे, सिताराम नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 15 =