You are currently viewing धामापूर येथे गोवा पासिंग डंपरला अपघात,

धामापूर येथे गोवा पासिंग डंपरला अपघात,

डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान…..

मालवण
तालुक्यातील धामापूर येथे गोवा पासिंग डंपरचा सकाळी ९ च्या सुमारास अपघात झाला. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  ड्रायव्हर केबिनमध्ये अडून पडला होता. लोकमान्य संघटनेचे उपाध्यक्ष पिंट्या नार्वेकर व सहकार्यानी घटनास्थळी धाव घेत डंपर मधून अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढले. कार मधून कुडाळ हॉस्पिटलात नेण्यात आले. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी ॲम्बुलन्सची व्यवस्था करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले.‌ अर्ध्या तासाच्या आत तात्काळ मदत यंत्रणा राबविल्याने लोकंमान्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे गोवा डंपर मालक यांच्या कडून लोकमान्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 5 =