You are currently viewing जनता कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर कसाल कडकडीत बंद…

जनता कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर कसाल कडकडीत बंद…

कुडाळ
Covid-19 च्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला. कोरोनावर मात करण्यासाठी कसाल शहरात आजपासून सुरू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान कसाल शहरात रस्त्यावर बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कसाल शहरातील बाजारपेठेत मुख्य नाक्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 16 =