You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 7  मे  2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

   शुक्रवार दिनांक 7 मे 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता कणकवली  येथे आगमन व ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ: तहसिलदार कार्यालय, कणकवली. 3.30 वाजता पत्रकार परिषद स्थळ: तहसिलदार कार्यालय, कणकवली. 4.00 वाजता कणकवली येथून मोटारीने ओरोस- सिंधुदुर्ग कडे प्रयाण,4.30 वाजता ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती व कोविड प्रादृभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व लसीकरणाचा आढावा. स्थळ. जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग.सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद स्थळ.जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग .सायंकाळी 6.00 वाजता राखीव स्थळ .शासकीय विश्रामगृह ओरोस – सिंधुदुर्ग . रोत्री सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक कडे प्रयाण रात्री 8.02 वाजता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव- मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =