You are currently viewing बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार रोजी

बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार रोजी

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग  जिल्हा परिषदेच्या  बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 7 मे 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता झूम ॲप व्दारे ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती बांधकात समिती तथा कार्यकारी अभियंता (बांध) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 11 =