You are currently viewing पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे अलिबाग येथे वितरण…

पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे अलिबाग येथे वितरण…

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी राज्याचे पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे अलिबाग येथे वितरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जत, खोपोली, महाडसाठी प्रत्येकी १० आणि अलिबागसाठी २० उपकरणे दिली जाणार आहेत. यावेळी आ.महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी व संबंधित उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =