You are currently viewing सावंतवाडीतील वनबाईट पिझ्झा शाँप ला आग…

सावंतवाडीतील वनबाईट पिझ्झा शाँप ला आग…

किरकोळ नुकसान

सावंतवाडी

शहरातील रामेश्वर प्लाझा येथील वनबाईट पिझ्झा शाँपला आग लागल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घटना घडली. दुकानातून धूर येत असतानाच तेथेच बाजूला स्थानिक लोक उपस्थित होते त्यांच्या लक्षात येताच त्वरित दुकानाचे कुलुप तोडून आग विझवण्यात यश आले,दुकानातील ओव्हन ला ही आग लागली मात्र लगेचच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी लगेचच अग्निशामक दल ची गाडी तसेच पोलिसही दाखल झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =