You are currently viewing सावंतवाडीत रिक्षाचालकाला फिट आल्याने ताबा सुटून रिक्षाची धडक बसल्याने ५ दुचाकीसह दुकानाचे नुकसान

सावंतवाडीत रिक्षाचालकाला फिट आल्याने ताबा सुटून रिक्षाची धडक बसल्याने ५ दुचाकीसह दुकानाचे नुकसान

सावंतवाडीत रिक्षाचालकाला फिट आल्याने ताबा सुटून रिक्षाची धडक बसल्याने ५ दुचाकीसह दुकानाचे नुकसान

सावंतवाडी

रिक्षा चालकाने तब्बल ५ दुचाकी धडकल्याचा प्रकार आज येथे घडला तसेच ती रिक्षा बाजूच्या दुकानाला जावून आदळली. यात दुचाकी, रिक्षा व दुकानाचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. ही घटना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. फिट आल्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. सुरेश पेडणेकर (वय ५६, रा. माजगाव) असे त्या रिक्षा चालकाचे नाव आहे. घटनेनंतर त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =